When it’s time to take a break from the action, relax in our shaded cabanas or bask in the sun on our spacious sundecks, where you can recharge and soak in the vibrant atmosphere of our waterpark paradise.
"उन्हाळ्याच्या दिवसातही झाडांच्या वनराईचा गारवा असल्यामुळे मनाला व शरीराला थंडावा मिळाला.
सर्व सुविधा व सोयी चांगल्या होत्या. कर्मचारीवर्गाचे आदरातिथ्य व जेवण खूप आवडले.
तुम्ही राबवलेले उपक्रम लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाना आनंद देणारे आहेत. आम्हाला आलेला अनुभव खूपच सुंदर होता.
धन्यवाद."
"You all are doing very good job in this rural area. The concept of this “Baliraja Krushi Paryatan Kendra” is excellent. It gives peace of mind. This place is very nice for family trips or get-together also good for school trips. Excellent hospitality ...!
Plant culture is also awesome, different types of breeds of cow are good. Rain dance is also unforgettable.
Thank you for such a lovely experience."
"बळीराजा कृषी पर्यटन केंद्राला भेट दिल्यानंतर मला माझ्या देनंदिन जीवनातील हरवलेला विरंगुळा पुन्हा नव्याने अनुभवायला मिळालं. सर्वात जास्त बोटिंग हा प्रकार खूप आवडला. निसर्गाच्या सानिध्यात आणि हिरवेगार झाडीमध्ये शरीराला पूर्णतः आराम आणि शांतता मिळाली. गुळ बनविण्याची प्रक्रिया पहिल्यांदाच बघितल्यामुळे एक नविन माहिती मिळाली.
येथे येऊन मिळालेली शेती विषयक माहिती माझ्या पुढील वाटचालीत नक्कीच महत्वाची ठरेल. कृषी पर्यटन हा प्रकार मला खूप जास्त आवडला. यापुढे मी माझ्या पूर्ण कुटुंबासोबत नक्कीच तुम्हाला भेट देईन."
"Baliraja agro tourism Centre is a good initiative. It is really safe, well planned and managed. The area is totally clean and fully pollution free. Everyone should come here to experience this lovely, healthy environment. All arrangements about every thing are fine. Don’t miss to taste their authentic food. We would love to visit upcoming every year with our students. Best of luck for the future events."